Skip to main content

Posts

Showing posts with the label BMC recruitment 2023

BMC सब इंजीनियर आणि ज्युनियर इंजीनियरची परीक्षा 2023 च्या या महिन्याला होणार.

BMC सब इंजीनियर आणि ज्युनियर इंजीनियरची परीक्षा 2023 च्या या महिन्याला होणार. बीएमसीची अभियंत्यांची रिक्रूटमेंट 2019 साली झाली. तब्बल 4 वर्ष झाले तरी रिक्रूटमेंट होत नाही आहे. कोरोना संपूर्ण दोन वर्षे झाली. तरी बीएमसी रिक्रूटमेंटचा काही पत्ता नाही. बीएमसी मध्ये खूप जागा रिक्त असतानासुद्धा रिक्रूटमेंट का होत नाही आहे ? याचा आह्मी तपास केला. तेव्हा आम्हाला माहित पडले की रिक्रूटमेंट का होत नाही आहे. कारण फंड कमी असल्यामुळे, कोर्ट केस आणि इलेक्शन या सर्व कारणांमुळे बीएमसी रिक्रूटमेंट होत नाही आहे. मग आता बीएमसी रिक्रूटमेंट होणार कधी तर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? आम्ही बीएमसीच्या उच्च अधिकार्यासोबत चर्चा केली. तर त्या तपासामध्ये आम्हाला माहित पडले की जुनियर इंजिनियर आणि सब इंजीनियर यांची रिक्रूटमेन्ट ही 2023 च्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार.